भारतानं पाडलेल्या F16 या पाकिस्तानाच्या विमानाची जाणून घ्या वैशिष्ट्य

भारतीय वायुसेनेने नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचे फायटर जेट F16 पाडलं आहे. पाहा F 16 कसं आहे ते.

News18 Lokmat | Updated On: Feb 27, 2019 05:13 PM IST

भारतानं पाडलेल्या F16 या पाकिस्तानाच्या विमानाची जाणून घ्या वैशिष्ट्य

भारतीय वायुसेनेने नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचे फायटर जेट F16 पाडलं आहे. विमानातील सैनिक पॅराशूटमधून उतरताना दिसले. मात्र ते नक्की कोणत्या दिशेला गेले हे अजून कळू शकलं नाही. पाहा F 16 कसं आहे ते.

F-16 फाइटर फलकॉन हे एका इंजिनचं विमान आहे. हे सुपरसोनिक मल्टीरोल फाइटर एयरक्राफ्ट आहे. हे सर्वात अत्याधुनिक फायटर जेट आहे.

यामध्ये अत्याधुनिक रडार सिस्टिम (Active Electronically Scanned Array) आहे.

Loading...

आधुनिक GPS नॅविगेशन ही या विमानाची खासीयत आहे.

या विमानात अॅडवान्स स्नाइपर टारगेटिंग पॉड आहे.

F 16चा जास्तीत जास्त वेग प्रति तासाला 1500 मैल आहे.

हे विमान कुठल्याही मोसमात काम करू शकतं.

हे विमान कुठल्याही मोसमात काम करू शकतं.

यात फ्रेमलेस बबल कॉनोपी आहे. त्यात बघण्याची सुविधा आहे.

यातल्या सिट्स 30 अंश वळलेल्या आहेत. त्यामुळे पायलटला G फोर्सचा अनुभव कमी येतो.

अमेरिका आणि इतर 25 देश या लढाऊ विमानांचा वापर करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2019 02:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...