मोदींचे नवे शिलेदार ठरले; या 10 नावांवर होऊ शकते शिक्कामोर्तब!

नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार? यावर चर्चा सुरू झाली आहे. सध्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही नावं देखील समोर येत आहेत. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार? याकडे आता सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

  • Share this:

भाजप, NDAला दुसऱ्यांदा सत्तेत आणण्यासाठी अमित शहा यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. चाणक्य म्हणून सध्या देशात त्यांच्याबद्दल चर्चा सुरू आहे. त्यांना नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा आहे.

राजनाथ सिंह हे विद्यमान सरकारमध्ये गृहमंत्री असून त्यांनी भाजपच्या अध्यक्षपदाची देखील धुरा सांभाळली आहे. त्यांना देखील संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

मंत्रीपद मिळण्याच्या रेसमध्ये पियुष गोयल यांचं नाव देखील आघाडीवर आहे. त्यांच्याकडे आता रेल्वेमंत्रीपदाची जबाबदारी आहे.

केंद्रीय मंत्री असलेल्या नितीन गडकरी यांना देखील पुन्हा मोदी सरकारमध्ये जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

सुरेश प्रभू यांचा देखील दुसऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.

अमेठीतून स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला आहे, त्यामुळे त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी मोदी 2.0 सरकारमध्ये येऊ शकते.

रविशंकरप्रसाद यांच्या खांद्यावर देखील नरेंद्र मोदी मोठी जबाबदारी देऊ शकतात. त्यांचं नाव देखील आघाडीवर आहे.

मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात व्हि. के. सिंग यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

लोकजनशक्ति पार्टीचे प्नमुख रामविलास पासवान यांची देखील दुसऱ्यांदा मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 11:05 AM IST

ताज्या बातम्या