दोन महिन्यांमध्ये देशभरात सरासरी मान्सून, हवामान खात्याचा अंदाज

दोन महिन्यांमध्ये देशभरात सरासरी मान्सून, हवामान खात्याचा अंदाज

त्यापैकी ऑगस्टमध्ये 99 टक्के पाऊस पडेल, असेही खात्याने स्पष्ट केले आहे.

  • Share this:

10 आॅगस्ट : पुढील दोन महिन्यांमध्ये देशभरात मान्सून सरासरी गाठेल, असा अंदाज हवामान खात्याने बुधवारी वर्तवली. त्यापैकी ऑगस्टमध्ये 99 टक्के पाऊस पडेल, असेही खात्याने स्पष्ट केले आहे. मान्सूनच्या अंदाजाचा दुसरा टप्पा हवामान खात्याने जाहीर केला. त्यात हा अंदाज वर्तवला आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये देशाच्या सरासरीच्या शंभर टक्के पाऊस पडले. त्यामुळे यंदा सरासरीइतका पाऊस देशात नोंदला जाईल. त्यात आठ टक्के कमी किंवा जास्त असेल, असेही अंदाजात नमूद केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2017 10:26 AM IST

ताज्या बातम्या