S M L
  • VIRAL VIDEO : जवानांच्या बॅगेवर चोरानं मारला डल्ला

    News18 Lokmat | Published On: May 17, 2019 12:53 PM IST | Updated On: May 17, 2019 01:05 PM IST

    हल्द्वानी, 17 मे: उत्तराखंडमधील हल्द्वानी रोडवेज स्थानकात थेट जवानांच्या बॅगेवर डल्ला मारला आहे. स्थानकात झोपलेल्या दोन जवानांच्या बॅगाच चोरानं लंपास केल्या. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दरम्यान बॅग चोरणाऱ्या तरुणाचा तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close