S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: या मुलाने पाहिले 'ते' 30 मृत्यू, आश्चर्यकारकरीत्या बचावला
  • VIDEO: या मुलाने पाहिले 'ते' 30 मृत्यू, आश्चर्यकारकरीत्या बचावला

    Published On: Nov 24, 2018 09:02 PM IST | Updated On: Nov 24, 2018 09:02 PM IST

    कर्नाटक, 24 नोव्हेंबर : व्हिडिओमधल्या या मुलासमोर 30 लोकांचा जीव गेला आहे. कर्नाटकात शनिवारी एक भीषण दुर्घटना घडली. मांड्या या गावाजवळील एका कालव्यात बस पडली आणि त्यात तब्बल 30 जणांचा मृत्यू झाला आहे. दुपारी 12.25 च्या सुमारस घडलेल्या या दुर्घटनेत मृत पावलेल्यांमध्ये सर्वाधिक शाळकरी मुलं आणि महिलांचा समोवेश आहे. या धक्कादायक अपघातात हा मुलगा बचावला आहे. हा सगळा अपघात पाहिल्यानंतर अजूनही हा मुलगा त्या धक्क्यातून सावरला नाही आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close