Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • विहिरीत आत्महत्या करणाऱ्या महिलेचे ग्रामस्थांनी वाचवले प्राण, पाहा LIVE VIDEO
  • विहिरीत आत्महत्या करणाऱ्या महिलेचे ग्रामस्थांनी वाचवले प्राण, पाहा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 14, 2019 02:57 PM IST | Updated On: May 14, 2019 02:57 PM IST

    ग्वाल्हेर, 14 मे: शिवपुरीमध्ये दारूड्या पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांना ह्या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेऊन महिलेला वाचवलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी