नवी दिल्ली, 25 मे : देशात सुरु असलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटात नागरिकांच्या खात्यात 10 हजार रुपये टाका, अशी मागणी काँग्रेसनं केली आहेही मागणी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आणि जनतेचा या मागणीला प्रतिसाद मिळविण्यासाठी 28 मेपासून देशभरातील सर्वच राज्यांत काँग्रेस ऑनलाईन अभियान राबविणार आहे.
आयकर