S M L

पुलवामामध्ये पोलीस पथकावर दहशतवाद्यांचा हल्ला, 2 पोलीस शहीद तर 3 जखमी

जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात पहाटे दहशतवाद्यांनी कोर्टाच्या आवारात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या पथकावर हल्ला केला.

Renuka Dhaybar | Updated On: Jun 12, 2018 08:07 AM IST

पुलवामामध्ये पोलीस पथकावर दहशतवाद्यांचा हल्ला, 2 पोलीस शहीद तर 3 जखमी

जम्मू काश्मीर, 12 जून : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात पहाटे दहशतवाद्यांनी कोर्टाच्या आवारात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले तर तीन जखमी झाले असून त्यांना त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या गोळीबारानंतर दहशतवाद्यांनी पोलिसांकडील बंदूक घेऊन पळ काढला. त्यानंतर परिसराला सैन्य आणि जम्मू काश्मीरच्या पोलिसांच्या पथकानं वेढले असून परिसरात सध्या शोधमोहीम राबवली जातीये.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2018 08:07 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close