पुलवामामध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान; पाहा चकमकीचे फोटो

पुलवामा येथे 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून त्यामध्ये दोन भाऊ देखील जखमी झाले. पैकी एकाचा मृत्यू झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 16, 2019 11:32 AM IST

पुलवामामध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान; पाहा चकमकीचे फोटो

पुलवामा येथे भारतीय सैन्यानं 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला . यामध्ये 2 सैनिकांसह 3 जण जखमी झाले आहेत. चकमकीमध्ये मोहम्मद युनिस दार आणि रईस अहमद दार हे दोन भाऊ देखील जखमी झाले.

यावेळी रईस याचा जागीच मृत्यू झाला. तर, युनिसला रूग्णालयात हलवण्यात आलं. यामध्ये संदीप कुमार हे देखील जखमी झाले आहेत.

चकमकीनंतर दहशतवाद्यांकडील शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे. या भागात आता कर्फ्यु लावण्यात आला असून इंटरनेट सेवा देखील खंडित करण्यात आली आहे.

Loading...

चकमकीमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्याचं नाव नसीर पंडित, उमर मीर अशी आहेत. नसीर हा पुलवामाचा रहिवासी असून उमर शोपियनचा रहिवासी आहे. तर, खालीद भाई हा पाकिस्तानचा रहिवासी आहे. तिन्ही दहशतवादी हे जैश ए मोहम्मद या संघटनेचे आहेत.

खालिद ह मागील 8 वर्षांपासून दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. 2017मध्ये सैन्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये त्याचा हात होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2019 11:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...