कुंभमेळ्यात अलिशान तंबू, एका रात्रीचं भाडं फक्त 41 हजार रुपये

अलिशान तंबूचं भाडं एवढं महाग असूनही इथं स्नानपर्व काळात गर्दी असते.

  • Share this:

कुंभमेळा म्हणजे नागा साधू, त्यांचे जमिनिवर झोपणे, विचित्र साधना या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण कुंभमेळ्यात लक्झरी सुविधा असलेले अलिशान तंबूही आहेत. त्यांचे एका रात्रीचं भाडं ऐकून चकीत व्हाल.

संगम निवासातील टेंटमध्ये दोन प्रकारचे तंबू आहेत. यात एकाचे भाडे 24 हजार आहे. असे 17 लक्झरी तंबू याठिकाणी आहेत.

त्याचबरोबर 27 सुपर लक्झरी तंबूदेखील इथं आहेत. याचं एका रात्रीचं भाडं तब्बल 41 हजार रुपये आहे.

इतक्या महागड्या तंबूत पंचतारांकीत हॉटेलसारख्या सुविधा आहेत. कुंभमेळ्यातील गर्दीतून बाजूला असा हा तंबू एका प्रेक्षणीय स्थळी असल्याचा भास निर्माण करतो.

कुंभच्या धार्मिक वातावरणात या ठिकाणी वेलनेस स्पाची सोय आहे. इथं प्राचीन आणि वैदीक आयुर्वेदाची सेवा घेता येते. त्याचबरोबर सकाळी योगा आणि ज्योतिष्याचे क्लासेसही होतात.

लक्झरी तंबूत सात्विक जेवण मिळतं. याठिकाणी एक मोठं रेस्टॉरंटही आहे. महाग असूनही इथं स्नानपर्व काळात गर्दी असते. इतर दिवशीही लोक या तंबूत राहण्यासाठी येतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2019 04:46 PM IST

ताज्या बातम्या