• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: बापरे ! गुजरातमध्ये एकाच वेळेस दिसले तब्बल 10 सिंह
  • VIDEO: बापरे ! गुजरातमध्ये एकाच वेळेस दिसले तब्बल 10 सिंह

    News18 Lokmat | Published On: Mar 18, 2019 10:36 AM IST | Updated On: Mar 18, 2019 10:57 AM IST

    अमरेली, 18 मार्च : गुजरातमध्ये एकाच वेळी 10 सिहांचं दर्शन घडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हायरल व्हिडीओ आम्बरडी परिसरातील आहेत. डालखानिया रेंजमध्ये जवळपास 23 सिंहांच्या मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर पहिल्यांदाच 10 सिंह एकत्र फिरत असतानाचा हा व्हिडीओ समोर आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading