नसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म!

शांती असं या महिलेचं नाव आहे. ११ मुलांना जन्म देणाऱ्या शांती यांची ९ मुलं जिवंत असून २ जणांचा मृत्यू झाला.

  • Share this:

  तामिळनाडू, 12 नोव्हेंबर : डाॅक्टर नसबंदी तर करणार नाही ना? या भीतीपोटी एक गरोदर महिला रुग्णालयातून पळून गेली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, घरी गेल्यावर या महिलेनं ११ व्या मुलाला जन्म दिला. ही घटना तामिळनाडू येथील त्रिची इथं घडली.

  टाईम्स आॅफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार,४५ वर्षीय शांती असं या महिलेचं नाव आहे. ११ मुलांना जन्म देणाऱ्या शांती यांची ९ मुलं जिवंत असून २ मुलांचा मृत्यू झाला.

टाईम्स आॅफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार,४५ वर्षीय शांती असं या महिलेचं नाव आहे. ११ मुलांना जन्म देणाऱ्या शांती यांची ९ मुलं जिवंत असून २ जणांचा मृत्यू झाला.

 आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शांती या २५ आॅक्टोबर रोजी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या.

 पण ५ नोव्हेंबर रोजी दिवाळी साजरी करण्याच्या निमित्ताने त्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला होता.

 घरी जेव्हा त्यांना मुलाला  जन्म दिला त्यानंतर त्यांना प्राथमिक रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आलं.

 आरोग्य अधिकाऱ्यांना सोमवारी कळालं की, शांती यांनी घरी मुलाला जन्म दिला. तर या महिलेचं म्हणणं आहे की, नसबंदी करण्यासाठी परवानगी दिली होती. पण तिला लेप्रोस्कोपी नसबंदी करायची होती. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, ही नसबंदी प्रसूतीनंतर ४० दिवसांनंतरही करता येते.

शांती यांनी रुग्णालयात प्रसूती करण्यास यासाठी नकार दिला होता की, त्यांना भीती होती प्रसूतीनंतर डाॅक्टर नसबंदी करतील. मिळालेल्या माहितीनुसार, अजूनही शांती यांनी नसबंदी करण्यास टाळाटाळ करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2018 09:44 PM IST

ताज्या बातम्या