• होम
  • व्हिडिओ
  • मम्मी के बच्चे प्यारे प्यारे! वैतागलेल्या आईला असं समजावतोय पोपट; पाहा VIDEO
  • मम्मी के बच्चे प्यारे प्यारे! वैतागलेल्या आईला असं समजावतोय पोपट; पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 27, 2019 12:22 PM IST | Updated On: Aug 27, 2019 12:22 PM IST

    मुंबई, 27 ऑगस्ट: पोपटासारखं बोलतो असा वाक्प्रचार आपण बऱ्याचदा ऐकला आहे. पण पोपटच माणसासारखा बोलत असल्याचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. पोपट गाण म्हणताना किंवा नाच करताना अनेक व्हिडिओ पाहिले आहेत. मात्र ह्या व्हिडिओमध्ये चक्क पोपट 'मम्मी के बच्चे प्यारे प्यारे', असा जप करताना पाहायला मिळत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी