#SushmaSwaraj: सुषमा स्वराज यांचे दुर्मिळ PHOTOS, अशी मिळवली लोकांच्या मनात जागा!

Sushma Swaraj Death News: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2019 06:55 AM IST

#SushmaSwaraj: सुषमा स्वराज यांचे दुर्मिळ PHOTOS, अशी मिळवली लोकांच्या मनात जागा!

Sushma Swaraj Death News: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. सुषमा स्वराज एक अशा नेत्या होत्या, ज्यांनी फक्त एका ट्वीटवर देशातच नाही तर विदेशातदेखील भारतीयांना मदत पोहोचवली आहे. त्यांच्या या शैलीतून त्यांनी वारंवार सगळ्यांची मन जिंकली आहेत.

सुषमा स्वराज यांनी 12 ऑक्टोबर 1998ला दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी त्यांचं अभिनंदन करताना दिल्लीचे राज्यपाल विजय कपूर.

12 ऑक्टोबरला सुषमा स्वराज दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्या होत्या. त्यांना साहब सिंह वर्मा यांच्या जागी मुख्यमंत्री पद सोपवण्यात आलं होतं. त्यावेळी शपथ घेतानाचा दुर्लभ फोटो.

8 मे 1998 ला माहिती व प्रसारण मंत्री झाल्यानंतर दिल्लीतल्या एका सार्वजनिक कार्यक्रमातला सुषमा स्वराज यांचा फोटो.

सुषमा स्वराज यांचं नेतृत्व आणि त्यांची भाषण करण्याची शैली लोकांवर राज्य करायची. पण 6 ऑगस्टला देशाने हे नेतृत्व दमावलं.

Loading...

सुषमा स्वराज यांच्या आयुष्यात असे अनेक क्षण आहेत. त्यामुळे ते या नव्या पीढीच्या सैदव स्मरणात राहतील.

आपल्या हिंदू नेत्यांच्या प्रतिमेचा त्यांना अभिमान होता. याबद्दल त्या नेहमी बोलायच्या. सुषमा स्वराज संसदेतही यावर एकदा बोलल्या होत्या.

2016 साली सुषमा स्वराज यांचं किडमी ट्रान्सप्लांट करण्यात आलं होतं. तर स्वास्थ ठीक नसल्यामुळे त्यांनी 2019च्या निवडणुका लढण्यासाठी नकार दिला होता.

सोनिया गांधी पंतप्रधान होण्याच्या शक्यतेवर सुषमा स्वराज यांच्याकडून कडाडून विरोध करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 06:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...