मराठी बातम्या /बातम्या /देश /

VIDEO: निर्मला सीतारमण, पी. चिदंबरम्, रजनीकांत यांनी बजावला मतदानाचा हक्क

18 एप्रिल: 17व्या लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात एकूण 95 ठिकाणी मतदान होत आहे. महाराष्ट्रात एकूण १० ठिकाणी मतदान होत आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सोलापुरात सुशीलकुमार शिंदे, बंगळुरू इथे निर्मला सीतारमण, कराईकुडी इथे पी. चिदंबरम्, चेन्नईत रजनीकांत यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Chennai Central S22p04, Lok sabha election 2019, Maharashtra Lok Sabha election 2019, Solapur S13p42

    पुढील बातम्या