11 दिवस, 11 वक्तव्य आणि मोदींचा पाकिस्तानवर 56 इंची हल्ला

14 फेब्रुवारीनंतर मोदींनी पुलवामाच्या हल्ल्याचं उत्तर देण्याबद्दल सारखं सारखं सांगितलं. पाहा कधी कधी त्यांनी वक्तव्य केलं.

  • Share this:

14 फेब्रुवारीला पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी 40 शहीद जवानांच्या बलिदानाचा बदला घेतला जाईल, असा शब्द देशवासीयांना दिला होता. आज ( 26 फेब्रुवारी )ला तो शब्द पाळला गेला. वायुसेनेनं 21 मिनिटांच्या आत 300हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला.

15 फेब्रुवारीला मोदी म्हणाले, दहशतवाद्यांनी खूप मोठी चूक केलीय. जे गुन्हेगार आहेत, त्यांना शिक्षा मिळणारच.

15 फेब्रुवारीला T18 ट्रेनला हिरवा कंदिल दाखवताना ते म्हणाले, CRPFमध्ये जो राग आहे, तो सगळा देश समजून घेतोय. म्हणून लष्कराला पूर्ण सूट दिलीय.

15 फेब्रुवारीला मोदींनी झांसीमध्ये सांगितलं, शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. गुन्हेगार लपून बसले तरी त्यांना शिक्षा मिळणार.

16 फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यातही ते म्हणाले होते, शहिदांच्या अश्रूंची किंमत चुकवली जाईल.

16 फेब्रुवारीला पाटणा इथे मोदी म्हणाले, भारत उगाचंच कुणाला त्रास देत नाही. पण भारताला कुणी दिला तर सोडत नाही.

18 फेब्रुवारीला अर्जेंटिनाचे राष्ट्रपती माक्रींसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा दहशतवादाचा बिमोड केला जाईल असं सांगितलं.

19 फेब्रुवारी रोजी त्यांनी काशीत ठणकावून सांगितलं की जे देश दहशतवादाला पाठिंबा देतात त्यांना विरोध करायला हवा. त्यांच्यावर दबाव टाकला पाहिजे.

20 फेब्रुवारीला सौदी राजपुत्राबरोबरच्या भेटीतही त्यांनी दहशतवाद्यांना मिळणारी मदत नष्ट करणं, त्यांचा बिमोड करणं यावर जोर दिला.

24 फेब्रुवारीला मन की बातमध्ये त्यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली आणि दहशतवादाला उत्तर देण्याचंच पुन्हा सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 04:02 PM IST

ताज्या बातम्या