News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : देवळाबाहेर दर्शन घेणारी महिला रिव्हर्स येणाऱ्या ट्रकखाली आली, मात्र...!
  • VIDEO : देवळाबाहेर दर्शन घेणारी महिला रिव्हर्स येणाऱ्या ट्रकखाली आली, मात्र...!

    News18 Lokmat | Published On: Jan 6, 2019 04:06 PM IST | Updated On: Jan 6, 2019 04:13 PM IST

    सुरत, 06 जानेवारी : सुरतमध्ये एक धक्कादायक अपघात घडला आहे. मात्र या अपघातमधील महिला आश्चर्यकारक बचावली आहे. एक महिला देवळाबाहेर दर्शन घेत असताना एका ट्रकने तिला धडक दिली आणि ही महिला त्या ट्रकखाली आली. मात्र नशीब बलवत्तर की त्या महिलाला कोणतीही इजा झालेली नाही. हा सर्व प्रकार देवळाबाहेरील सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी