• होम
  • व्हिडिओ
  • बंदुकीचा धाम दाखवून सराफाला लुटलं, घटना CCTVमध्ये कैद
  • बंदुकीचा धाम दाखवून सराफाला लुटलं, घटना CCTVमध्ये कैद

    News18 Lokmat | Published On: Oct 27, 2019 08:21 PM IST | Updated On: Oct 27, 2019 08:21 PM IST

    सूरत, 27 ऑक्टोबर: सूरत परिसरात हेल्मेट घातलेल्या तरुणांनी सराफाच्या दुकानात हात साफ केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी