News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • ...तर विद्यार्थ्यांचा जीव वाचला असता, सुरत अग्नितांडवाचा आणखी एक VIDEO समोर
  • ...तर विद्यार्थ्यांचा जीव वाचला असता, सुरत अग्नितांडवाचा आणखी एक VIDEO समोर

    News18 Lokmat | Published On: May 27, 2019 09:50 AM IST | Updated On: May 27, 2019 09:50 AM IST

    सुरत, 27 मे: सुरतमधील अग्नितांडवाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये आग लागेल्या क्लासरुममधून बाहेर येण्यासाठी पर्यायी मार्ग होता मात्र सर्व मुलांना तो माहीत नसल्यानं विद्यार्थ्यांनी क्लासमधून उड्या टाकल्या. ज्यांना हा मार्ग माहीत होता ते मात्र या अग्नितांडवातून सुखरुप बचावले. या अग्नितांडवात 20 जणांचा मृत्यू झाला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी