• होम
  • व्हिडिओ
  • रस्त्यावर थुंकणाऱ्यांनो व्हा सावध, नाहीतर मिळेल 'ही' शिक्षा VIDEO VIRAL
  • रस्त्यावर थुंकणाऱ्यांनो व्हा सावध, नाहीतर मिळेल 'ही' शिक्षा VIDEO VIRAL

    News18 Lokmat | Published On: Aug 30, 2019 02:23 PM IST | Updated On: Sep 6, 2019 09:52 PM IST

    सुरत, 30 ऑगस्ट : स्वच्छ भारत अभियानासाठी सुरत महानगरपालिकेनं कठोर पाऊल उचलले आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांविरोधात आरोग्य विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जातोय. रस्त्यावर थुंकणाऱ्या एका तरुणाला अधिकाऱ्यांनी उठाबशांची शिक्षा दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या तरुणाविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. पण पैसे नसल्याचं सांगितल्यानं त्याला उठाबशांची शिक्षा देण्यात आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी