• होम
  • व्हिडिओ
  • मुलाच्या अंगावरून गाडी गेली पण खरचटलंही नाही, श्वास रोखून धरायला लावणारा VIDEO समोर
  • मुलाच्या अंगावरून गाडी गेली पण खरचटलंही नाही, श्वास रोखून धरायला लावणारा VIDEO समोर

    News18 Lokmat | Published On: Aug 22, 2019 01:35 PM IST | Updated On: Aug 22, 2019 01:35 PM IST

    सुरत, 22 ऑगस्ट : अंगावरून गाडी गेल्यानंतर लहानग्याचा जीव थोडक्यात वाचल्याची घटना सुरूमध्ये घडली आहे. एक लहानगा पावसामध्ये छत्री घेऊन जात होता. त्यावेळी काही कारणास्तव तो छत्रीसह सोसायटीच्या मध्ये असलेल्या जागेत बसला. त्याचवेळी एक कारचालक आपली गाडी मागे घेत होता. पण त्या चालकाला मागे खाली बसलेला मुलगा दिसलाच नाही. त्यामुळे ही गाडी थेट मुलाच्या वरून गेली. पण सुदैवाने मुलगा चाकाखाली न आल्याने त्याचा जीव वाचला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading