नवी दिल्ली, 17 एप्रिल : सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय असलेल्या 'टिक टॉक'या मोबाईल व्हिडीओ अॅपवर बंदी घालण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने बुधवारी केंद्र सरकारला दिले. त्यानंतर आता केंद्र सरकारने आता गुगल आणि अॅपल कंपनीला टिकटॉक अॅप प्ले स्टोरवरून काढून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Google