• होम
  • व्हिडिओ
  • पूर्वमोसमी पावसामुळे मुंबईत विमानसेवा विस्कळीत, यासोबत इतर महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या
  • पूर्वमोसमी पावसामुळे मुंबईत विमानसेवा विस्कळीत, यासोबत इतर महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jun 11, 2019 09:04 AM IST | Updated On: Jun 11, 2019 09:23 AM IST

    मुंबई, 11 जून: सोमवारी रात्री झालेल्या पूर्वमोसमी पावसामुळे मुंबई विमानतळावरील अनेक विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहे. पाऊस आणि वीजांच्या कडकडाटात मुसळधार पावसामुळे अद्यापही विमानसेवा विस्कळीत आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत तर दुसरीकडे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. यासोबत राजकारण, मनोरंजन, क्रीडा विश्वातील घडामोडींचा वेगवान आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading