• होम
  • व्हिडिओ
  • 'सकाळी फक्त खांदा द्यायला या', आत्महत्येच्या तयारीचा VIDEO टाकला इन्स्टाग्रामवर
  • 'सकाळी फक्त खांदा द्यायला या', आत्महत्येच्या तयारीचा VIDEO टाकला इन्स्टाग्रामवर

    News18 Lokmat | Published On: Jan 19, 2019 02:32 PM IST | Updated On: Jan 19, 2019 02:32 PM IST

    इंदौर, 19 जानेवारी : आपण आत्महत्या करणार आहे, याबाबत आधी व्हॉट्सअॅवर स्टेटस ठेवून आणि नंतर इंस्टाग्रामवर आत्महत्येच्या तयारीचा व्हिडिओ टाकून तरुणाने गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'सकाळी फक्त खांदा द्यायला या,' असं या युवकानं आपल्या स्टेटसमध्ये लिहिलं होतं. अक्षित राठोर असं आत्महत्या केलेल्या 25 वर्षीय युवकाचं नाव असून तो मध्य प्रदेशच्या झाबुआ इथला रहिवासी होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी