मराठी बातम्या /बातम्या /देश /

धक्कादायक! 15 वर्षांच्या मुलीसोबत पित्याने ठेवले शारीरिक संबंध, पोलिसांनी कारमध्येच पकडलं

धक्कादायक! 15 वर्षांच्या मुलीसोबत पित्याने ठेवले शारीरिक संबंध, पोलिसांनी कारमध्येच पकडलं

सिंगापूरच्या 41 वर्षीय वडिलांनी कोर्टात हा गुन्हा कबूल केला आहे. मुलीने वडिलांना शाळा सुटल्यानंतर घरी नेण्यासाठी बोलावलं होतं.

सिंगापूरच्या 41 वर्षीय वडिलांनी कोर्टात हा गुन्हा कबूल केला आहे. मुलीने वडिलांना शाळा सुटल्यानंतर घरी नेण्यासाठी बोलावलं होतं.

सिंगापूरच्या 41 वर्षीय वडिलांनी कोर्टात हा गुन्हा कबूल केला आहे. मुलीने वडिलांना शाळा सुटल्यानंतर घरी नेण्यासाठी बोलावलं होतं.

  • Published by:  Renuka Dhaybar
सिंगापूर, 17 नोव्हेंबर : एका सावत्र वडिलांमध्ये आणि 15 वर्षांच्या मुलीमध्ये प्रेम संबंध असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कार पार्किंगमध्ये दोघांचे अश्लील चाळे सुरू असताना पोलिसांनी त्यांना पकडलं आणि त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे. परिसरात याबद्दल समल्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली आहे. हे प्रकरण 13 नोव्हेंबर रोजी घडलं असलं तरी याच्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सिंगापूरच्या 41 वर्षीय वडिलांनी कोर्टात हा गुन्हा कबूल केला आहे. मुलीने वडिलांना शाळा सुटल्यानंतर घरी नेण्यासाठी बोलावलं होतं. तिला घरी जाऊन काही वेळाने पुन्हा काही कार्यक्रमासाठी शाळेत यायचं होतं. मुलीच्या सांगण्यावरून वडिल शाळेत घेण्यासाठी गेले. त्यानंतर एका इमारतीच्या पार्किंगमध्ये त्यांच्यात शारीरिक संबंध सुरू होते. इतर बातम्या - तालुका पॅटर्न झिंदाबाद! राज्यात 100% येणार महाशिवआघाडीचं सरकार; हा घ्या पुरावा कारमध्ये अश्लील प्रकार सुरू असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आली. सुरुवाती चौकशी केली असता आमच्यात असं काहीही चालू नव्हतं अशी माहिती बाप-लेकीकडून देण्यात आली. पण त्यानंतर पोलीशी खाकी दाखवली असता आमच्यात शारीरिक संबध सुरू होती अशी कबुली दोघांकडून देण्यात आली. पोलिसांनी या सगळ्या प्रकारात अधिक तपास करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे सध्याची पीढी आणि नात्यांची हल्ली काय किंमत आहे हे समोर येतं. कोर्टात वकिलाने आरोपी वडिलांना 3 वर्षांच्या शिक्षेची मागणी केली. तथापि, स्थानिक कायद्यानुसार एखाद्या अल्पवयीन मुलाशी बंधन ठेवल्याबद्दल 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. मुलीच्या आईने आरोपी व्यक्तीशी लग्न केले होते आणि दोघेही एका वर्षापेक्षा जास्त काळ एकत्र होते. इतर बातम्या - नदीत अंघोळ करताना सगळ्यांच्या पुढे गेला..., डोळ्यांदेखत जिवाभावाच मित्र गमावला
First published:

Tags: Rape case

पुढील बातम्या