मराठी बातम्या /बातम्या /देश /श्रीलंकेतील चीनची लुडबुड वाढली, भारतावर काय होणार परिणाम? पाहा SPECIAL REPORT

श्रीलंकेतील चीनची लुडबुड वाढली, भारतावर काय होणार परिणाम? पाहा SPECIAL REPORT

मुंबई, 21 नोव्हेंबर: श्रीलंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष गोतबया राजपक्षे 29 नोव्हेंबरला भारत भेटीवर येत आहेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गोतबयांची भेट घेऊन त्यांच्या भेटीची माहिती दिली. दोन्ही देशांमधले संबंध दृढ करण्यासाठी त्यांची भेट महत्त्वाची ठरणार आहे.

पुढे वाचा ...

First published:
top videos