• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ऑन द स्पॉट शिक्षा, विद्यार्थीनीची छेड काढणाऱ्याला महिलांनी बेदम धुतलं!
  • VIDEO: ऑन द स्पॉट शिक्षा, विद्यार्थीनीची छेड काढणाऱ्याला महिलांनी बेदम धुतलं!

    News18 Lokmat | Published On: Aug 4, 2019 12:37 PM IST | Updated On: Aug 4, 2019 12:56 PM IST

    श्रीगंगानगर(राजस्थान), 04 ऑगस्ट : एका तरुणाला झाडाला बांधून बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये युवकाला झाडाला बांधून महिलांनी चपलेने मारहाण केली. तरुणीची छेडछाड केल्यामुळे तरुणाला मारहाण करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे. गावातल्या तरुणीला छेडल्यामुळे ग्रामस्थांचा पारा चढला आणि त्यांनी तरुणाला चांगलीच अद्दल घडवली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी