S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: स्पाईस जेट विमानाचं इमर्जन्सी लँडिंग, थोडक्यात दुर्घटना टळली
  • VIDEO: स्पाईस जेट विमानाचं इमर्जन्सी लँडिंग, थोडक्यात दुर्घटना टळली

    News18 Lokmat | Published On: Jun 12, 2019 01:02 PM IST | Updated On: Jun 12, 2019 01:03 PM IST

    जयपूर, 12 जून: राजस्थाहून दुबईला जाणाऱ्या स्पाईस जेट विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. विमानाचं चाक फुटल्यानं लँडिंग करावं लागल. या विमानात 189 प्रवासी होते. थोडक्यात दुर्घटना टळली असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close