• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मृत्यूचा खांब! अवघ्या 7 सेकंदांत गेला 'ती'चा जीव
  • SPECIAL REPORT : मृत्यूचा खांब! अवघ्या 7 सेकंदांत गेला 'ती'चा जीव

    News18 Lokmat | Published On: Jun 30, 2019 09:25 PM IST | Updated On: Jun 30, 2019 09:25 PM IST

    सुरत, 30 जून: पावसाळ्यात घराबाहेर पडताना तुमचा निष्काळजीपणा तुमच्या जिवावर बेतू शकतो. तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र सुरतमध्ये एका तरुणीला निष्कारण आपला जीव गमवावा लागला. रस्त्यानं जाताना तिने विजेच्या खांबाला हात लावला आणि अवघ्या सात सेकंदात तिनं प्राण सोडला. पाहा काय घडलं तिथं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी