• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : काय घेणार आपण? या हाॅटेलमध्ये रोबो घेतो आॅर्डर!
  • SPECIAL REPORT : काय घेणार आपण? या हाॅटेलमध्ये रोबो घेतो आॅर्डर!

    News18 Lokmat | Published On: Feb 7, 2019 08:32 AM IST | Updated On: Feb 7, 2019 08:32 AM IST

    07 फेब्रुवारी : तुम्ही जेव्हा हॉटेलात जाता तेव्हा वेटरला खाद्यपदार्थांची ऑर्डर देता. मात्र, चेन्नईत असं एक हॉटेल सुरु झाले आहे, जिथं ग्राहकांची ऑर्डर घेण्यापासून ते जेवण वाढण्यापर्यंत सगळी काम रोबोट करतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे रोबोट चक्क तमिळ आणि इंग्रजीत ग्राहकांशी संवाद साधतात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी