• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: तुमच्या इडली-चटणीत शौचालयाचं तर पाणी नाही ना?
  • SPECIAL REPORT: तुमच्या इडली-चटणीत शौचालयाचं तर पाणी नाही ना?

    News18 Lokmat | Published On: Jun 2, 2019 06:59 AM IST | Updated On: Jun 2, 2019 06:59 AM IST

    बोरिववली, 2 जून: इडली आणि चटणी हा आपल्यापैकी अनेकांचा आवडता नाष्टा. रस्त्याच्या बाजूला कुठेही उभं राहून सहजपणे इडलीचा नाष्टा करता येतो. पण आता तुम्ही इडली चटणी खाताना हजारदा विचार कराल. कारण चटणीसाठी पाणी कुठून आणलं जातं, हे आता तुम्हीच पाहा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी