Home /News /national /

SPECIAL REPORT : प्रियांकांची राजकारणात एंट्री अन् वाड्रांची चौकशी?

07 फेब्रुवारी : पैशांच्या बेकायदेशीर व्यवहार प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांची सलग दुसऱ्या दिवशी ईडीनं चौकशी केली. लंडनमधल्या मालमत्तेसंदर्भात त्यांना दोन्ही दिवस प्रश्न विचारण्यात आले. प्रियंका गांधींची राजकीय एंट्री आणि वाड्रांची चौकशी हा केवळ योगायोग आहे का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Priyanka gandhi

    पुढील बातम्या