• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : उत्तर प्रदेशात मोदींना रोखण्यासाठी प्रियांका गांधी असा करताय प्रचार!
  • SPECIAL REPORT : उत्तर प्रदेशात मोदींना रोखण्यासाठी प्रियांका गांधी असा करताय प्रचार!

    News18 Lokmat | Published On: May 2, 2019 09:55 PM IST | Updated On: May 2, 2019 09:55 PM IST

    रायबरेली, 02 मे : मोदींचा वारू उत्तर प्रदेशात रोखण्यासाठी काँग्रेसनं प्रियांका अस्त्र बाहेर काढलं. प्रियांका गांधी केल्या दोन महिन्यांपासून पूर्व उत्तर प्रदेशातील शहरंच नाही तर अगदी गल्लीबोळात जावून प्रचार करत आहेत. लोकांमध्ये मिसळत आहेत. त्यांच्या हटके प्रचाराची सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी