• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : युपीच्या आखाड्यात सायकलवाला बबुआ Vs रिक्षावाला निरहुआ!
  • SPECIAL REPORT : युपीच्या आखाड्यात सायकलवाला बबुआ Vs रिक्षावाला निरहुआ!

    News18 Lokmat | Published On: Apr 5, 2019 09:17 PM IST | Updated On: Apr 5, 2019 09:17 PM IST

    05 एप्रिल : उत्तर प्रदेशच्या आजमगडमध्ये यंदा भन्नाट राजकीय सामना रंगणार आहे. सायकलवाला बबुआ आणि रिक्षावाला निरहुआ यांच्यात थेट लढत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना आजमगढ लोकसभा मतदारसंघात रोखण्यासाठी भाजपनं भोजपुरी सिनेमाचा सुपरस्टार दिनेश लाल यादव अर्थात निरहुआला मैदानात उतरवलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी