• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: वर्ल्ड कप : क्रिकेटमध्ये या देशाच्या पुरुषांना जमलं नाही ते महिलांनी करून दाखवलं होतं
  • SPECIAL REPORT: वर्ल्ड कप : क्रिकेटमध्ये या देशाच्या पुरुषांना जमलं नाही ते महिलांनी करून दाखवलं होतं

    News18 Lokmat | Published On: May 30, 2019 10:50 AM IST | Updated On: May 30, 2019 01:58 PM IST

    मुंबई, 30 मे: क्रिकेट म्हणजे देशभरातल्या चाहत्यांचा जीव की प्राण. भारत हा क्रिकेटवेड्यांचा देश असं म्हटलं जातं. त्यातच आता अवघ्या काही तासांमध्येच इंग्लंडमध्ये वल्र्डकपला सुरूवात होत आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. वर्ल्डकप निमित्त गुगल वेबसाईटवर क्रिकेटचं विशेष डुडल तयार करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी