• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : भाजपचं 'संकल्प पत्र' मतदारांना प्रभावित करेल का?
  • SPECIAL REPORT : भाजपचं 'संकल्प पत्र' मतदारांना प्रभावित करेल का?

    News18 Lokmat | Published On: Apr 8, 2019 08:52 PM IST | Updated On: Apr 8, 2019 08:52 PM IST

    08 एप्रिल : 'मंदिर वही बनाएंगे' हा नारा देत भाजपनं लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपाकडून राम मंदिर निर्माणाचा पुनरुच्चार करण्यात आला. गरिबांचा विकास आणि राष्ट्रीय सुरक्षेबरोबर कोणतीही तडजोड करणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. तसंच जम्मू काश्मीरला वेगळा दर्जा देणारं कलम 35 अ आणि कलम 370 रद्द केलं जाणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी