• SPECIAL REPORT : जगातील मोस्ट वाँटेड जिंवत?

    News18 Lokmat | Published On: May 1, 2019 06:25 AM IST | Updated On: May 1, 2019 06:56 AM IST

    मुंबई, 1 मे: जगातील सर्वात जहाल दहशतवादी संघटना आयसिसचा म्होरक्या अबू बाकर अल-बगदादी जिवंत आहे की काय, याची चर्चा जगभरात सुरू झाली आहे. याचं कारण आहे आयसिसनं एक व्हिडिओ जारी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी