Home /News /national /

बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध संस्कृती आणि परंपरेची ओळख करून देणारा SPECIAL REPORT

बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध संस्कृती आणि परंपरेची ओळख करून देणारा SPECIAL REPORT

गया, 18 मे: बुद्धम शरणं गच्छामी...बुद्ध पौर्णिमेनिमित्त बिहारमधून गौतम बुद्धांच्या जीवनातील अनेक खास गोष्टी दाखवणार आहोत. गौतम बुद्धांचा बोधीवृक्ष आणि ज्ञान प्राप्तीनंतर गौतम बुद्धांची निवासस्थानं बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचं महत्त्व, बुद्ध संस्कृती, स्तुप आणि परंपरा सांगणारा थेट बिहारमधून तुमच्यापर्यंत पोहोचवणारा हा स्पेशल रिपोर्ट.

पुढे वाचा ...
    गया, 18 मे: बुद्धम शरणं गच्छामि...बुद्ध पौर्णिमेनिमित्त बिहारमधून गौतम बुद्धांच्या जीवनातील अनेक खास गोष्टी दाखवणार आहोत. गौतम बुद्धांचा बोधीवृक्ष आणि ज्ञान प्राप्तीनंतर गौतम बुद्धांची निवासस्थानं बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचं महत्त्व, बुद्ध संस्कृती, स्तुप आणि परंपरा सांगणारा थेट बिहारमधून तुमच्यापर्यंत पोहोचवणारा हा स्पेशल रिपोर्ट.
    First published:

    Tags: Bihar, Lok sabha election 2019

    पुढील बातम्या