• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: जयाप्रदांविरोधात आधी आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर सारवासारव
  • VIDEO: जयाप्रदांविरोधात आधी आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर सारवासारव

    News18 Lokmat | Published On: Apr 15, 2019 12:39 PM IST | Updated On: Apr 15, 2019 12:53 PM IST

    लखनौ, 15 एप्रिल : उत्तर प्रदेशात रामपूर लोकसभा मतदारसंघातील जागेवरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. आझम खान यांनी अर्वाच्च शब्दांत जयाप्रदांवर टीका केली होती. चित्रपट अभिनेत्री आणि भाजप उमेदवार जयाप्रदांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामपूरमध्ये भाजप उमेदवार जयाप्रदा विरूद्ध समाजवादी पक्षाचे आझम खान अशी लढत असणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading