PHOTOS: कॉलगर्लने युवकाला बलात्काराच्या प्रकरणात फसवलं, असा झाला पर्दाफाश

  • Share this:

हरियाणाच्या गोहानामध्ये कॉल गर्ल्स तरुणांना जाळ्यात ओढत त्यांना लाखोंचा गंडा घालतात. त्याचाच एक धक्कादायक खुलासा गोहान पोलिसांनी समोर आणला आहे. रोहतकला राहणाऱ्या एका तरुणीने गोहानला राहणाऱ्या एका तरुणाला खोट्या बलात्कार प्रकरणात फसवण्याची धमकी दिली आणि समझोता करण्यासाठी तिने 10 लाखांची मागणी केली आहे. पण 6 लाखांमध्ये ती गप्प बसण्यासाठी तयार झाली.

जेव्हा ही तरुणी तिच्या बहीण आणि एका दलालसोबत पैसे घेण्यासाठी रोहतर रोड बायपासवर पोहचली. तेव्हा पोलिसांच्या ताफ्याने या तरुणीला रंगे हात पकडलं. या तिघांना पोलिसांनी रात्री उशिरा कोर्टात हजर केलं.

या प्रकरणात पुढील तपास करत असलेल्या गोहाना सिटी स्टेशनचे एएसआई सुनील कुमार यांनी सांगितलं की, 22 ऑक्टोबरच्या रात्री रोहतानच्या 3 तरुणांनी सेक्टर-4 मध्ये राहणाऱ्या एका कॉल गर्लला फोन केला होता आणि एका रात्री आपल्यासोबत राहण्याचं विचारलं होतं. या मुलांच्या बोलवल्यानंतर ही तरुणी आवी आणि ती रात्रभर त्यांच्यासोबत राहिली. त्यानंतर तरुणांकडून 3500 रुपये घेऊन ती निघून गेली.

त्यानंतर त्यातील एका तरुणाला एका व्यक्तीचा फोन आला ज्यात त्यांनी मुलीकडून चुकीचं काम करून घेतलं आहे आणि ती आता त्यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात जात असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्या व्यक्तिने त्याच्याकडून 10 लाख रुपये मागितले आणि समजोता करण्यास सांगितलं. आणि बलात्काराचा गुन्हा झाला तर तुझी बदनामी होईल असं त्याला घाबरवलं.

यावर मी 10 लाख नाही पण 6 लाख देऊ शकतो असं तरुणाने म्हटलं. त्यानंतर हा सगळा प्रकार युवकाने पोलिसांना सांगितला आणि तक्रार दाखल केली.

त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या तिघांना रंगे हात पकडण्यात आलं आणि त्यांची कसून चौकशी करून त्यांना जेलमध्ये धाडण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2018 04:29 PM IST

ताज्या बातम्या