News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • सोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर
  • सोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर

    News18 Lokmat | Published On: Jul 22, 2019 01:59 PM IST | Updated On: Jul 22, 2019 03:12 PM IST

    लखनौ, 22 जुलै : उत्तर प्रदेशातील सोनभद्र हत्याकांडाचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्या दिवशी आदिवासी गोळीबारात मारले गेले होते त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. सोनभद्र इथं जमिनीच्या वादातून करण्यात आलेल्या गोळीबारात 10 आदिवासींचा मृत्यू झाला. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी या प्रकरणाची दखल घेत पीडितांना भेटण्याचा प्रयत्न केल्यानंतर या घटनेची देशभर चर्चा होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी