• होम
  • व्हिडिओ
  • गाडी उलटून सॉफ्टवेअर इंजिनियरचा मृत्यू, अपघाताचा थरारक VIDEO समोर
  • गाडी उलटून सॉफ्टवेअर इंजिनियरचा मृत्यू, अपघाताचा थरारक VIDEO समोर

    News18 Lokmat | Published On: Jul 5, 2019 07:49 PM IST | Updated On: Jul 5, 2019 08:08 PM IST

    हैदराबाद, 05 जुलै: माऊंटन बाईक उलटून इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. तेलंगणाच्या हिल्स अॅण्ड व्हॅली रिसॉर्टमध्ये हा प्रकार घडला. पाऊस आणि निसरड्या रस्त्यांमुळे ही बाईक उटल्याची माहिती मिळत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading