• VIDEO बर्फवृष्टीमुळे असं दिसतंय काश्मीर

    News18 Lokmat | Published On: Jan 8, 2019 09:57 PM IST | Updated On: Jan 8, 2019 10:58 PM IST

    श्रीनगर, 8 जानेवारी : भारताचं नंदनवन समजलं जाणाऱ्या काश्मीर खोऱ्यात 7 जानेवारीच्या रात्री जोरदार बर्फवृष्टी झाली. यामुळे अनेक रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली. जम्मू राष्ट्रीय महामार्ग बर्फवृष्टीनंतर शुक्रवारी बंद करण्यात आला होता. काही भागात वीज पुरवठाही बंद केला होता. बर्फवृष्टीनंतर वातावरणात अचानक बदल झाला. यामुळे लोकांना सर्दी, खोकल्यासह श्वास घेण्यास त्रास होत होता. काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे पर्यटन वाढेल. याचा फायदा पर्यटनावर अवलंबून असलेल्यांना होणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading