• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: जिवाशी खेळ! नागपंचमीला येथे अंगाखांद्यावर खेळतात विषारी साप
  • VIDEO: जिवाशी खेळ! नागपंचमीला येथे अंगाखांद्यावर खेळतात विषारी साप

    News18 Lokmat | Published On: Jul 24, 2019 02:36 PM IST | Updated On: Jul 24, 2019 02:36 PM IST

    समस्तीपूर, 24 जुलै: बिहारमध्ये नागपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.समस्तीपूर जिल्ह्यातून अनेक भक्त विष असणाऱ्या सापांना घेऊन मंदिरात दर्शनासाठी जातात. हे भक्त सापांसोबत विविध खेळही खेळतात. समस्तीपूरमधील गंडक नदीत डुबकी मारून विषारी सापांना बाहेर काढलं जातं. आणि त्यानंतर मंदिरात दर्शन घेतलं जातं. इथे आपली मनोकामना पूर्ण होते असाही भक्तांचा समज आहे. ही प्रथा आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी