Home /News /national /

VIDEO: स्मृती इराणींचा अमेठीत राहुल गांधींवर हल्लाबोल, मराठीतून साधला संवाद

अमेठी, 4 मे: अमेठी लोकसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्मृती इराणी निवडणूक लढत आहेत. अमेठीतील भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी, राहुल गांधीच्या विरोधात जोरदार प्रचार करत आहेत. याच प्रचारादरम्यान एका गावात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी भाजप उमेदवार स्मृती इराणी यांच्याशी बातचीत केली आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Lok sabha election 2019

    पुढील बातम्या