माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार स्मृती इराणींकडे

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार स्मृती इराणींकडे

व्यंकय्या नायडू यांच्याकडचा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार स्मृती इराणींकडे सोपवण्यात आलाय. तर नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे ग्रामविकास मंत्रालय दिलं गेलं.

  • Share this:

18 जुलै : व्यंकय्या नायडू यांच्याकडचा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार स्मृती इराणींकडे सोपवण्यात आलाय. तर नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे ग्रामविकास मंत्रालय दिलं गेलं.

व्यंकय्या नायडू आज उपराष्ट्रपतीपदासाठी अर्ज भरणार आहेत. त्या आधी नायडू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2017 11:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading