S M L

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला, 6 पोलीस शहीद

अनंतनागमध्ये अचाबलमध्ये दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला

Sachin Salve | Updated On: Jun 16, 2017 09:34 PM IST

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला, 6 पोलीस शहीद

16 जून : काश्मीरमध्ये अनंतनागमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 5 पोलीस शहीद झाले. तसंच या गोळीबार एक अधिकारीही शहीद झाल्याचं वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनंतनागमध्ये अचाबलमध्ये दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. याआधाही जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सीआरपीएफच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात एका नागरिकाचा मृत्यू झालाय तर 6 जण जखमी झाले आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 16, 2017 07:52 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close