S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 'ती'च्यासाठी उभारले खास शॉवर, रोज 40 हजार लीटर पाण्याचा वापर!
  • SPECIAL REPORT : 'ती'च्यासाठी उभारले खास शॉवर, रोज 40 हजार लीटर पाण्याचा वापर!

    News18 Lokmat | Published On: May 18, 2019 10:10 PM IST | Updated On: May 19, 2019 07:27 AM IST

    पुडुचेरी, 18 मे : वाढत्या उन्हाचा त्रास जसा माणसाला होतो. तसाच तो मुक्या प्राण्यांनाही सहन करावा लागतोय. पुडुचेरीच्या मनाकुला मंदिरातील एका हत्तिणीला उष्णतेचा त्रास होवू नये म्हणून खास शॉवर तयार करण्यात आला असून रोज ४० हजार लीटर पाण्य़ानं तिला आंघोळ घातली जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close