• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा, पाहा भारतीय लष्कराची धडक कारवाई
  • VIDEO : काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा, पाहा भारतीय लष्कराची धडक कारवाई

    News18 Lokmat | Published On: Mar 28, 2019 09:06 AM IST | Updated On: Mar 28, 2019 09:06 AM IST

    श्रीनगर, 28 मार्च : जम्मू काश्मीरच्या दक्षिण आणि उत्तर भागातील चार ठिकाणी लष्कराची आणि पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू आहे. शोपियानमधील केलर भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. लष्कराने सीआरपीएफ आणि जम्मू पोलिस यांच्या मदतीने संयुक्त मोहिम राबवली. अजूनही लष्कराची शोधमोहिम सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी