S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारल्याने खळबळ, VIDEO समोर
  • भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारल्याने खळबळ, VIDEO समोर

    Published On: Apr 18, 2019 01:51 PM IST | Updated On: Apr 18, 2019 01:52 PM IST

    दिल्ली, 18 एप्रिल: दिल्लीत भाजप मुख्यालयात भाजपची पत्रकार परिषद सुरू होती. पत्रकार परिषदेदरम्यान भाजप नेते भूपेंद्र यादव यांच्यावर चप्पल फेकून मारली आहे. जी. व्ही. एल नरसिंह राव पत्रकार परिषद घेत असताना हा प्रकार घडला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी चप्पल फेकून मारणाऱ्या अज्ञाता व्यक्तीला मुख्यालयाबाहेर काढलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close